Palghar : CM Eknath Shinde आणि DCM Devendra Fadnavis आज एकाच मंचावर : ABP Majha
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज एकाच मंचावर. शासन आपल्या दारी उपक्रमाअंतर्गत आज संध्याकाळी पालघरमध्ये मोठा कार्यक्रम. फडणवीस काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष.