Palghar Blackmagic : धक्कादायक! पालघरमध्ये सर्पदंश झालेल्या रुग्णावर रुग्णालयातच अघोरी प्रकार
सर्पदंश झालेल्या इसमावर रुग्णालयातच मांत्रिकाकडून रुग्णावर 'अघोरी' विद्येचा प्रयोग, पालघरच्या तलासरी येथील घटना, रुग्णालयाकडून पोलिसांत तक्रार दाखल.