ABP News

Palghar : 'धनगर समाजाचा ST प्रवर्गात समावेश नको,' आदिवासी एकता परिषद भूमी सेनेनं रोखला महामार्ग

Continues below advertisement

आदिवासी एकता परिषद भूमी सेना या संघटनेनं मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग रोखला होता. 'धनगर समाजाचा अनुसुचित जमाती प्रवर्गात समावेश करु नका, अशी मागणी त्यांनी केलीय. तर या रास्ता रोकोमुळे जवळपास तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram