
Palghar Lumpy : पालघरमध्ये लम्पी लसीकरण मोहीम प्रगती पथावर
Continues below advertisement
पालघर जिल्ह्यात लंपीचा प्रादुर्भाव कमी होत असून आतापर्यंत सतरा जनावरांना लंपीची लागण झाली होती . त्यापैकी 15 जनावरांचा रिपोर्ट सध्या काही प्रमाणात निगेटिव्ह झाला असून दोन वासरांचा लंपी मुळे मृत्यू झाला आहे .
Continues below advertisement