Palghar Rain Alert : पालघरमध्ये कालपासून मुसळधार पाऊस सुरु, शाळांना सुट्टी? : ABP Majha
पालघरमध्ये कालपासून मुसळधार पाऊस सुरु आहे.. रेड अलर्ट दिल्यानं आज सुद्धा पालघरमधील शाळांना सुट्टी जाहीर केलीय. जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने अनेक सखल भागात पाणी साचायला सुरुवात झालीय.