Tulja Bhavani : तुळजाभवानी मातेच्या मूर्तीला महाभिषेक, लाखो भाविकांचा मेळा ABP Majha
abp majha web team
Updated at:
26 Sep 2022 08:29 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त मध्यरात्री एक वाजता मंचकी निद्रा संपवून तुळजाभवानी आपल्या गर्भ घरात दाखल झाल्या. माताजींच्या मूर्तीला पंचामृताचा विधिवत महाभिषेक करण्यात आला.. त्यानंतर पहाटे चार वाजता तुळजाभवानीची मंदिर संस्थांचे पदाधिकारी आणि मानाचे महंत तुकोजी बुवा यांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली.