Ravindra Gaikwad यांचा मुख्यमंत्री शिंदेंच्या शिंदे गटात प्रवेश; उस्मानाबादेत शिवसेनेला खिंडार
abp majha web team
Updated at:
30 Aug 2022 06:38 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRavindra Gaikwad यांचा मुख्यमंत्री शिंदेंच्या शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे आता उस्मानाबादेत शिवसेनेला खिंडार पडलं आहे.