Varanasi Flood News : गंगा माय कोपली कोपली, महापुरामुळे वाराणसीत हाहाकार, NDRF सज्ज : Uttar Pradesh

Varanasi Flood News : गंगा नदीला आलेल्या पुरामुळे आजुबाजुच्या गावांमध्ये हाहाकार निर्माण झाला आहे. महापुरामुळे वाराणसी शहरात सर्वत्र पाणी पसरलं असून, NDRF आणि सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्यात आलं आहं. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola