Sugar Factory | दोन आमदारांच्या साखर कारखान्यांना 72 कोटींची हमी
Continues below advertisement
काँग्रेस आणि राष्ट्रवादी संबंधित आमदारांच्या दोन कारखान्यांना ७२ कोटींची हमी देण्याचा निर्णय सरकारने घेतलाय. मात्र लॉकडाऊनच्या काळात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आपणच स्वीकारलेल्या जुन्या अटी रद्द करून सरकारने ही हमी दिल्या
Continues below advertisement