Osmanabad : 6 वर्षीय चिमुरडीला न्याय कधी? अत्याचार करणाऱ्या आरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणी
abp majha web team
Updated at:
03 Sep 2022 07:06 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउस्मानाबादमधील सिंदफळ गावातील ६ वर्षाच्या चिमुरडीला न्याय कधी मिळणार? गावकऱ्यांसह संपूर्ण महाराष्ट्राला हा प्रश्न पडलाय. अत्याचार करणाऱ्या आरोपीला फाशीचीच शिक्षा मिळावी म्हणून गावकऱ्यांनीदेखील आक्रमक पवित्रा घेतलाय. या घटनेनंतर सिंदफळमधील तणावपूर्ण वातावरणाचा आढावा घेऊयात या रिपोर्टमधून ..