Ajit Pawar : फडणवीस, चव्हाण भेटीवर अजित पवार यांची प्रतिक्रिया
राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्याभेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या दोन्ही नेत्यांच्या भेटीमुळे मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु झाली होती. त्यानंतर आता दोन्ही नेत्यांनी भेट झाली नाही तर फक्त एका ठिकाणी अचानक भेटलो असं सांगितलं.