Osmanabad : स्वतंत्र मराठवाडा संवाद परिषद वादाच्या भोवऱ्यात,पोलीस परवानगी घेतली नसल्याचे समोर

Continues below advertisement

उस्मानाबादमधील स्वतंत्र मराठवाडा संवाद परिषद वादाच्या भोवऱ्यात. संवाद परिषद कार्यक्रमासाठी पोलीस परवानगी घेतली नसल्याचे समोर. कार्यक्रमाचे बॅनर्स पोलिसांनी हटवले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram