Osmanabad Gunratan Sadavarte : विदर्भ आणि मराठवाडा अशी दोन वेगळी राज्ये निर्माण करावीत : सदावर्ते

Continues below advertisement

उस्मानाबादमध्ये गुणरत्न सदावर्ते यांनी स्वतंत्र मराठवाड्याची मागणी केलीय. मराठवाडा मुक्ति मोर्चा या पक्षाच्या वतीने आज उस्मानाबादेत संवाद परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र या परिषदेपूर्वीच संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी गुणरत्न सदावर्तेंविरोधात घोषणाबाजी करत विरोध दर्शवला. या राड्यानंतर पोलिसांनी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram