Osmanabad Gunratan sadavarte : उस्मानाबादमध्ये गुणरत्न सदावर्तेंनी केली स्वतंत्र मराठवाड्याची मागणी
abp majha web team
Updated at:
25 Nov 2022 07:04 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउस्मानाबादमध्ये गुणरत्न सदावर्ते यांनी स्वतंत्र मराठवाड्याची मागणी केलीय. मराठवाडा मुक्ति मोर्चा या पक्षाच्या वतीने आज उस्मानाबादेत संवाद परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र या परिषदेपूर्वीच संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी गुणरत्न सदावर्तेंविरोधात घोषणाबाजी करत विरोध दर्शवला.