Osmanabad Crime : गायरानावरचे अतिक्रमण काढण्यावरून वाद, 21 झोपड्या जाळल्या; चार जखमी
abp majha web team
Updated at:
17 Jan 2023 12:18 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगायरानावरचे अतिक्रमण काढण्यावरून वाद, 21 झोपड्या जाळल्या. उस्मानाबादच्या येरमाळा पानगाव भागातली घटना. वादात एका पोलिसासह तिघे जखमी.