Osmanabad : कुत्र्याने मटण खाल्ल्याच्या रागातून वडिलांचा मुलीवर गोळीबार : ABP Majha
Continues below advertisement
उस्मानाबाद - कुत्र्याने मटण खाल्ल्याच्या रागातून वडिलांचा. मुलीवर गोळीबार वडिलांच्या गोळीबारात पोटच्या मुलीचा मृत्यू. मुलीची हत्या करणाऱ्या आई-वडिलांवर गुन्हा दाखल.
Continues below advertisement