Osmanabad : उस्मानाबादेत उरुसाच्या धार्मिक कार्यक्रमात उधळला वळू, 14 भाविक जखमी ABP Majha
Osmanabad : उस्मानाबादेत उरुसाच्या धार्मिक कार्यक्रमात उधळला वळू, 14 भाविक जखमी ABP Majha
उस्मानाबाद शहरातील हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी रहे यांच्या उरुसाच्या धार्मिक कार्यक्रमावेळी अचानक वळू सांड उधळल्याने 14 भाविक जखमी झाले असुन त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रात्री 3 च्या सुमारास घडलेल्या या घटनेवेळी जवळपास 15 हजार भाविक उपस्थित होते, अचानक सांड उधळल्याने मोठी धावपळ उडत चेंगराचेंगरी झाली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
Tags :
Osmanabad