Kolhapur Volleyball Teacher : घर, दागिणे विकले, हॉलीबॉलचं प्रशिक्षण मिळावं म्हणून धडपड ABP Majha
Kolhapur Volleyball Teacher : घर, दागिणे विकले, हॉलीबॉलचं प्रशिक्षण मिळावं म्हणून धडपड ABP Majha
शिक्षण संस्था किंवा ट्रेनिंग सेंटर यांच्याकडे आर्थिक कुरण म्हणून पाहिलं जातं.. मात्र कोल्हापुरात हॉलीबॉलचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक आहे... ज्यांनी खेळाडू घडावेत म्हणून आपलं राहते घर विकलंय... पत्नीचे दागिने गहाण ठेवले.. पण ग्रामीण भागातील खेळाडूंना हॉलीबॉल प्रशिक्षण देण्याचं बंद केलं नाही.
Tags :
Kolhapur