Osmanabad : एक घटक, एक अर्ज प्रक्रिया रद्द करा, पोलीस भरतीतील तरुणांची मागणी
Continues below advertisement
उस्मानाबादमध्ये पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा, पोलीस भरतीत एकाच जिल्ह्यात अर्ज करण्याची जाचक अट रद्द करण्याची तरुणांची मागणी.
Continues below advertisement