Canine Distemper Dog Disease : श्वानांची मागची बाजू पडतेय लुळी, कॅनिन डिस्टेम्पर रोगाने चिंता वाढली
Canine Distemper Dog Disease : श्वानांची मागची बाजू पडतेय लुळी, कॅनिन डिस्टेम्पर रोगाने चिंता वाढली
उस्मानाबाद - श्वानप्रेमींची Canine Distemper या रोगाने चिंता वाढवली आहे. लॅब्राडॅार, जर्मन शेफर्ड, कारवानी सह सगळ्या प्रकारच्या श्वानात अचानक मागची बाजू लुळी पडण्याची लक्षणे दिसत आहेत. उस्मानाबाद शहरात गेल्या तीस दिवसात चाळीस श्वानांना हा आजार झाला आहे. थंडीच्या काळात हा आजार मोठ्या प्रमाणात फैलावतो. आजार बरा होण्याचे प्रमाण फार कमी आहे. हे असे का होते आहे पशुवैद्यकीय अधिकारी स्वप्निल जिंतपुरे यांनी केलेले सविस्तर विश्लेषण.
Tags :
#health