Yavatmal मधील शिवभोजन केंद्रातील किळसवाण्या प्रकाराच्या चौकशीचे आदेश : ABP Majha
Continues below advertisement
आता एक धक्कादायक बातमी यवतमाळच्या महागावातून..... या गावच्या शिवभोजन केंद्रातला एक धक्कादायक व्हिडीओ समोर आलाय. या केंद्रावरील कर्मचारी ग्राहकांसाठीची भांडी चक्क शौचालयात स्वच्छ करत असल्यचं या व्हिडीओत दिसतंय... हे शिवभोजन केंद्र एका राजकीय पक्षाच्या महिलेचं असल्यानं यावर कारवाई होत नसल्याचं बोललं जातंय. गरीबांना अन्न मिळावं म्हणून सुरू झालेल्या या केंद्रात गरीबांचीच थट्टा मांडली की काय असा प्रश्न पडतोय.
Continues below advertisement