Aaditya Thackeray Car Accident : मंत्री आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यातील दोन गाड्यांना अपघात
पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यातील दोन गाड्यांना अपघात झाला. खारेपाटण चेकपोस्टजवळ हा अपघात झाल्याची माहिती मिळतेय. आदित्य ठाकरे यांच्या गाडीच्या मागे गाड्या उभ्या होत्या. त्यावेळी एका गाडीने ब्रेक मारला असता ताफ्यातील दोन गाड्या एकमेकांवर आदळून हा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कुणीही जखमी झालेलं नाही. तसंच पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेही सुखरुप आहेत.
Tags :
Maharashtra News Live Marathi News Konkan ABP Majha LIVE Aaditya Thackeray Aditya Thackeray Marathi News ABP Maza Kharepatan Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv