Special Report | बहीण-भावाने साधली मंदीत संधी, मूर्ती व्यवसायातून सोडवला रोजगाराचा प्रश्न
Continues below advertisement
लॉकडाऊन मुळे हाताला काम नाही म्हणून खचून न जात गोंदिया जिल्ह्यातील बिहिरिया गावातील दोन बहीण भावाने शोधला रोजगाराचा मार्ग, पवन रहांगडाले याचा नागपूर येथे फोटो स्टुडिओ आहे, मात्र कोरोनामुळे सगळं ठप्प असल्याने पवन याने गावात येत श्रीकृष्ण जन्माष्टमी असल्याने श्रीकृष्णाच्या मूर्ती बनवून आपला रोजगाराचा मार्ग शोधला आहे, तर त्याला साथ म्हणून त्याची बहीण ही नागपूर येथे अभियांत्रिकी शिक्षण घेत असून ही पण आपल्या भावाच्या मदतीने मूर्ती बनवण्याचे काम करीत आहे, आतापर्यंत या दोघांनी 100च्या वर मूर्ती तयार केल्या आहेत.
Continues below advertisement