बीएमसी रुग्णालयांमध्ये एकही ऑपरेशन उद्यावर ढकललेलं नाही, BMC अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणींची माहिती
Continues below advertisement
मुंबई : ग्रीड फेल झाल्यानं मुंबईसह एमएमआर भागात वीजपुरवठा खंडित झाल्याने काही काळासाठी गोंधळ उडाला. याचा रस्ते वाहतुकीसह आणि लोकल सेवेला फटका बसला. तसेच ऑनलाईन वर्ग रद्द तर झाले तर परीक्षाही पुढे ढकलल्या गेल्या. वीजपुरवठा खंडित झाल्यानं कोविड हॉस्पिटलचा पॉवर बॅकअप सुरु करा अशा सूचना पालिका आयुक्तांनी तर मंत्रालयासह सरकारी कार्यालयं, बँका, कोर्ट काही काळ अंधारात गेल्याचं चित्र होतं. अनेक ठिकाणी यामुळं पाणीपुरवठ्यावर देखील परिणाम झालेला पाहायला मिळाला.
Continues below advertisement
Tags :
Mumbai Electricity Cut Mumbai Traffic Signals Bmc Hospitals Grid Failure Mumbai Power Cut Mumbai Power Outage Bmc Mumbai Locals