Shivaji Maharaj Statue | कोल्हापूरच्या बांबवडेमध्ये अज्ञातांनी रात्री शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला

कोल्हापूरच्या बांबवडे गावात मध्यरात्री अज्ञातांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला. यानंतर बांववडे गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परवानगी घेऊन पुतळा घेऊन बसवावा, असं आवाहन  प्रशासनाने केलं आहे. तर आता बसवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवू नये, आम्ही संरक्षण करु, या भूमिकेवर शिवभक्त ठाम आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola