मुंबईत गेल्या 24 तासात केवळ 3 कोरोना रुग्णांचा मृत्यू, गेल्या महिन्यातील मृत्यूची सर्वात कमी संख्या
Continues below advertisement
मुंबई : देशात कोरोना संक्रमित रुग्णांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात होती. अशा परिस्थितही राज्याने कोविडचा चांगला मुकाबला केला आहे. त्यामुळेच दर दशलक्ष लोकसंख्येचा विचार केला तर कोविडचा जास्त प्रादुर्भाव असलेल्या राज्यांच्या तुलनेत कोरोना वाढीचा वेग किंवा मृत्यू दर महाराष्ट्रात कमी आहे, असे दिसते, अशी माहिती आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे.
Continues below advertisement
Tags :
Covid 19 Death New Corona Patients Covid Death Maharashtra Corona Corona Coronavirus Covid 19