Ganeshotsav 2020 | कोपरगावात आदर्श पायंडा,एक गाव एक गणपती संकल्पना,60 गावात केवळ 6गणेशमूर्तींची पूजा

Continues below advertisement

कोरोनाच्या सावटात होत असलेला यंदाचा गणेशोत्सव ठिकठिकाणी साध्या‌ पद्धतीने साजरा होतोय. कोपरगाव येथेही एक गाव एक गणपती ही आदर्श संकल्पना राबवण्यात स्थानिक प्रशासनाला यश आलंय. सर्व मंडळाचा मिळून एकाच गणरायाची स्थापना या शहरात‌ केली गेलीय. विशेष म्हणजे गणेश उत्सव समितीत सर्व कोरोना योद्ध्यांचा समावेश आहे, तर तालुक्यातील 60 गावात मिळून अवघे 6 सार्वजनिक गणपती मंडळांनी गणरायाची प्राणप्रतिष्ठा केलीय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram