#CORONA प्रत्येक 5 पैकी एका भारतीयाला कोरोना झाला, प्रादुर्भावाच्या तपासणीसाठी तीन वेळा सीरो सर्व्हे
नवी दिल्ली: इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) आपला तिसरा राष्ट्रीय सीरो सर्व्हे पूर्ण केला असून त्यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की देशातल्या 21.5 टक्के लोकसंख्येला कोरोना होऊन गेला आहे. येत्या काळात अजूनही मोठ्या लोकसंख्येवर हा धोका कायम असल्याचं हा अहवाल सांगतोय.
Tags :
Covid 19 Death New Corona Patients Covid Death Maharashtra Corona Corona Coronavirus Covid 19