Omicron: ओमायक्रॉनमुळे कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते - राजेश टोपे
एकीकडे गुजरातनं चिंता वाढवलीय.. तर दुसरीकडे ओमायक्रॉनमुळे कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते. पण ओमायक्रॉनचा धोका मात्र याआधी इतका नसणारेय.. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय... तर तातडीनं कोणतेही निर्बंध लादले जाणार नाहीत... असंही टोपे म्हणालेयत पाहुयात...