Mumbai International Airport : व्हॉट्सअ‍ॅप संपर्काद्वारे परदेशी चलन तस्करी

Continues below advertisement

व्हॉट्सअ‍ॅप संपर्काद्वारे परदेशी चलनाची तस्करी होत असल्याचं समोर आलंय.. मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर पकडण्यात आलेल्या सुमारे पावणेचार कोटी रुपयांच्या परदेशी चलनामागे सराईत टोळी कार्यरत असल्याचं उघडकीस आले आहे. याप्रकरणी आता आणखी एका आरोपीला अटक करण्यात  आलीय.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram