Kalyan Market : ओमायक्रॉन आला,नियम पाळा ABP MAJHA
Continues below advertisement
महाराष्ट्रात ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण कल्याण डोंबिवलीत आढळलाय. असं असतानाही नागरिकांना कोरोना नियमांचं फारसं गांभीर्य नसल्याचं पाहायला मिळतंय. कल्याण डोंबिवलीच्या भाजी मार्केटमध्ये अनेक नागरिक, व्यापारी विनामास्क फिरत असल्याचं आढळलंय.
Continues below advertisement