
Nagpur Bike Tow | पोलिसांनी जप्त केलेली बाईक परत मिळवण्यसाठी टोईंग व्हॅनसमोरच आले आजोबा | नागपूर
Continues below advertisement
रस्त्याच्या शेजारी लावलेली दुचाकी पोलिसांनी जप्त केल्यामुळे नागपुरात एका वयोवृद्ध व्यक्तीने चांगलाच गोंधळ घातला. रस्त्याच्या कडेला आपली दुचाकी ठेवलेल्या जागेवर न पाहून हे वृद्ध तणावात आले. यावेळी गाडी जप्त केल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी थेट टोईंग व्हॅनच्या समोरच ठिय्या मांडला आणि जोपर्यंत दुचाकी परत करत नाहीत तोपर्यंत गाडीसमोरुन न हटण्याचा पवित्रा घेतला.
Continues below advertisement