Maratha Morcha | आझाद मैदानातील मराठा उमेदवारांच्या नियुक्त्या करेपर्यंत आंदोलन कायम
Continues below advertisement
मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि आझाद मैदानातील मराठा आंदोलक यांच्यात चर्चा झाली. यावेळी सरकार या उमेदवारांच्या नियुक्त्या करत नाही तोपर्यंत आझाद मैदानात आंदोलन सुरु ठेवण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
Continues below advertisement