OBC reservation: ओबीसी आरक्षित जागांवर स्थगित झालेली निवडणूक 18 जानेवारीला,obc आरक्षणाशिवाय निवडणूक होणार
स्थगित ओबीसी जागांवरील निवडणुका २१ डिसेंबरनंतर होणार असल्याची माहिती मिळतीय.. त्याचबरोबर एकत्रित निकाल जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. तसंच उर्वरित निवडणूक ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होण्याची शक्यता आहे..
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News ताज्या बातम्या ओबीसी ताज्या बातम्या Abp Maza Live ओबीसी Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Marathi News 18 जानेवारी