Amit Shah: केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शाह उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर : Abp Majha
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शाह उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनानं शाहांचा दौरा सुरु होईल. अमित शाह पहिल्यांदाच महाराष्ठ्राच्या ग्रामीण भागाचा दौरा करणार आहेत..
Tags :
Maharashtra News Maharashtra Amit Shah Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News महाराष्ट्र Shirdi शिर्डी ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live महाराष्ट्र Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv दौरै Daurai