Amol Mitkari On Kamboj : मोहित कंबोज कुणाच्या डोक्याने चालतात हे सर्वांनाच माहिती : मिटकरी
रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो लिमिटेड या कंपनीबाबत ट्विट करणाऱ्या मोहित कंबोज यांच्यावर राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरी यांनी टीकास्त्र डागलंय... मोहित कंबोज कुणाच्या डोक्यानं चालतात हे सर्वांना माहितेय असं मिटकरी म्हणाले आहेत..