OBC reservation: ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुक नको,निवडणुक आयोगाकडे भाजपाची मागणी : ABP MAJHA
ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नका अशी मागणी करण्यासाठी भाजप नेते आज निवडणूक आयुक्तांची भेट घेतायत. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार आशिष शेलार आणि नेत्या पंकजा मुंडे राज्याच्या निवडणूक आयुक्तांची भेट घेत आहेत.
Tags :
Maharashtra News Live Marathi News BJP ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News Election भाजप ताज्या बातम्या Obc ओबीसी BJP ताज्या बातम्या Abp Maza Live निवडणुक ओबीसी Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv भाजप