Rajesh Tope #Lockdown | कुठल्याही परिस्थितीत सार्वजनिक वाहतूक सुरू होणार नाही - आरोग्यमंत्री राजेश टोपे
Continues below advertisement
तीन मेपर्यंत कुठलीही दुकानं आणि वाहतूक सुरु होणार नाही अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. शिवाय दोन रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी केली असल्याची माहिती मुंबई पालिका आयुक्तांनी आरोग्य मंत्र्यांना दिली.
Continues below advertisement