India Corona Update | देशात 24 तासात 1396 नवे कोरोनाबाधित, देशाचा आकडा 27,892 - केंद्रीय आरोग्य मंत्रालय
Continues below advertisement
नवी दिल्ली : देशात गेल्या 24 तासात देशभरात 1396 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. देशातील रुग्णांचा आकडा आता 27 हजार 892 वर गेला आहे. आत्तापर्यंत 6 हजार 184 कोरोना रुग्णांना डिस्चार्ज माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. आरोग्य मंत्रालयाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.
Continues below advertisement