Corona Test Crowd | विधानभवन परिसरात कोरोनाच्या चाचणीसाठीच गर्दी, कोरोनापासून सावध राहण्याची ही कोणती पद्धत?
विधिमंडळात अधिवेशनापूर्वी कोरोनाची चाचणी करणं आवश्यक आहे आणि त्यासाठीच कोरोना चाचणी शिबिराची व्यवस्था करण्यात आली मात्र या चाचणीवेळी लोक धक्काबुक्की करत गर्दी करून या चाचणीवेळी नियमांचं उल्लंघन करत होते. कोरोनापासून सावध राहण्यासाठी सर्वात मुख्य म्हणजे गर्दी टाळणं, सोशल डिस्टंसिंग पाळणं मात्र विधिमंडळ परिसरात एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं.