Vijay Vadettiwar Bunglow | कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या बंगल्यात प्रवेशबंदी, बंगल्याची दारं-खिडक्या बंद | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appओबीसी खात्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या बंगल्यात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. विजय वडेट्टीवार यांच्या बी-1 या सरकारी बंगल्याची दारं, खिडक्या बंद आहेत. दुय्यम खाती मिळाल्याने वडेट्टीवार नाराज असून ते नॉटरिचेबल आहेत असं म्हटलं जात आहे. तसेच विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनालाही त्यांनी दांडी मारली आहे.