Nitin Gadkari | केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा भविष्यशास्त्रावर विश्वास आहे? | नागपूर | ABP Majha
Continues below advertisement
सुखी जीवनाचा एक मार्ग म्हणजे भविष्याची कोणतीही चिंता न करणे असा सल्ला केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिला आहे. मला काय मिळेल, माझे काय होईल याची काळजी न करता बिनधास्त जगणे हाच खरा सुखी जीवनाचा मार्ग असल्याचं नितीन गडकरी म्हणाले.
Continues below advertisement