Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊतांनी ठाकरे आणि पवार कुटुंबीयांमध्ये भांडणं लावण्याचं काम केलं
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊतांनी ठाकरे आणि पवार कुटुंबीयांमध्ये भांडणं लावण्याचं काम केलं
राऊतांमुळे आदित्य आणि तेजस यांच्यात युवासेना प्रमुखपदावरून वाद, आता राऊतांनी पवार कुटुंबीयांमध्ये भांडणं लावायला सुरूवात केलीय, नितेश राणेंची टीका.