Nitesh Rane Full PC : आदित्य-तेजस, उद्धव-राज ते पवार, संजय राऊतांनी कुटुंब फोडण्याचं काम केलं
'उद्धव ठाकरे कोकणात आल्यास त्यांना पळवून लावणार', केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना धमकीवजा इशारा, ताकद नसलेल्यांना पळायला किती ताकद लागेल, नारायण राणेेंचं वक्तव्य.