NewYear Rule: Mumbai ख्रिसमस ,ईअर एन्डच्या पार्ट्यांवर निर्बंध,बंदिस्त सभागृहात 50 टक्के क्षमतेची अट

ख्रिसमस आणि नववर्ष स्वागतासाठी पार्टीची तयारी करणाऱ्या मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी. ओमायक्रॉनच्या वाढत्या धोक्यामुळे मुंबईत घरातल्या पार्ट्यांवरही आता महापालिकेची नजर असेल. तर मोकळ्या जागांवरील मोठ्या पार्ट्यांवरही सरकारनं कठोर निर्बंध घातलेत. घराच्या क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेपेक्षा अधिक लोकांना पार्टीसाठी जमण्यास मनाई करण्यात आलीय. तर मोकळ्या जागांवर क्षमतेच्या २५ टक्के लोकांनाच परवानगी असेल.

 

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola