RSS Role in Maharashtra Politics | संघाच्या मध्यस्थीनंतर राज्यातील सत्तेचा पेच सुटणार? | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
आज दिवसभरातल्या या राजकीय गाठीभेटींचा आढावा घेताना, काल रात्री नागपुरात झालेली भेट दुर्लक्षित करुन चालणार नाही... कारण ही भेट होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरसंघचालक मोहन भागवतांमधली.... सत्तास्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी संघ मध्यस्थी करणार का असा प्रश्न या भेटीनंतर उपस्थित होतोय.