Shivsena Mla | शिवनसेना आमदारांना बैठकीनंतर अज्ञातस्थळी नेणार | ABP Majha

सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर आज (07 नोव्हेंबर) सकाळी 11 वाजता 'मातोश्री'वर शिवसेनेच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीनंतर शिवसेनेच्या सर्व आमदारांना अज्ञातस्थळी नेलं जाणार आहे. एकही आमदार फुटू नये यासाठी शिवसेनेने हा खबरदारीचा उपाय योजला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola