Mumbai Potholes | खड्डे चॅलेंजमधून 91 टक्के खड्डे बुजवल्याचा मनपाचा दावा | ABP Majha
Continues below advertisement
खड्ड्यांवरून दिलेल्या चॅलेंजमधून मुंबई महापालिकेनं ९१ टक्के खड्डे बुजवल्याचा दावा केलाय. मात्र अनेक तक्रारी येऊनही एकाही तक्रारदाराला महापालिकेकडून ५०० रूपये देण्यात आले नाहीत, असा आरोप विरोधीपक्षानं केलाय.
१ नोव्हेंबर ते ६ नोव्हेंबरपर्यंत खड्ड्यांच्या एकूण सोळाशे तक्रारी आल्या. त्यानुसार ९१ टक्के खड्डे भरल्याची माहिती आज स्थायी समितीत महापालिका प्रशासानानं दिली.
दरम्यान या चॅलेंजनुसार २४ तासांत खड्डे न भरल्यास अधिकाऱ्यांच्या खिशातून ५०० रूपये तक्रारदारास देण्यात येणार होते. त्यानुसार २४ तासांत खड्डे न भरल्यानं ४२ हजार ५००रूपये देण्यात यावे, अशी मागणी विरोधीपक्षानं केली आहे.