Mayor Reservation | राज्यातील 27 महापालिकांमधील महापौरपदाचे आरक्षण जाहीर | ABP Majha

Continues below advertisement
राज्यातील महापौरपदाचे आरक्षण जाहीर झाले आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर आणि नाशिकसाठी महापौरपद खुल्यावर्गासाठी राखीव झालंय. त्यामुळे महापौरपदाची माळ आपल्याच गळ्यात पडावी म्हणून नगरसेवकांकडून आतापासूनच हालचाली सुरू होणार आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram