Raosaheb Danve | महायुतीला जनादेश मिळालाय, मित्रपक्षांनी आदर करावा : रावसाहेब दानवे | ABP Majha

Continues below advertisement
महायुतीला जनादेश मिळालाय आणि त्याचा मित्रपक्षांनी आदर करायला हवा होता अशा शब्दांत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेला टोला लगावलाय. तसंच सत्तेसाठी भाजप घोडेबाजार करणार नसल्याचंही दानवेंनी स्पष्ट केलंय. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram